उद्योजक होणारच मी! डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामत, त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी भाषण करताना

अंटार्टिका खंडात वीणा पाटील यांच्या ‘प्रवास जगाचा जगण्याचा (भाग 3) या पुस्तकाचं प्रकाशन झालं.

बिल क्लिंटन यांच्या ‘गिव्हिंग’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन त्यांच्याच हस्ते अमेरिकेत करण्यात आलं. सोबत अमेय प्रकाशनचे, अमेय लाटकर

स्थळ : हॉलॉकॉस्ट मेमोरियल, जेरुसलेम, इस्त्राईल द अदर सिंडलर्स! दुसर्‍या महायुद्धात 2500 ज्यू मुलांचा जीव वाचवणार्‍या इरेना सेंडलर या पोलंडमधील महानायिकेची जीवन कहाणी. या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही दखल घेतली. ॲमेझॉनच्या जागतिक स्तरावरील टॉप 10 इन्स्पायरिंग पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक गेलं.