लूज युवर वेट ऋजुता दिवेकर यांच्या ‘लूज युवर वेट’ पुस्तकाचे प्रकाशन करीना कपूर यांनी केले. ‘झिरो साईज संकल्पनेचं श्रेय ऋजुतालाच जातं,’ असं त्यांनी दिलखुलासपणे कबूल केलं.

भारताचे तत्कालीन राष्ट्रपती मा. डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते ‘समग्र काका’ या कै. काकासाहेब गाडगीळ यांनी लिहिलेल्या 22 पुस्तकांचं प्रकाशन झालं. सोबत मा. विठ्ठलराव गाडगीळ

सुधा मुर्ती यांच्या ‘अस्तित्व’ या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करताना डॉ. शरदच्चंद्र गोखले. समवेत लेखिका सुधा मुर्ती व ‘अमेय’चे उल्हास लाटकर.

लतादीदी.. एक सुरेल चरित्र कहाणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर त्यांच्या चरित्रग्रंथाची पहिली प्रत्र वाचताना. सोबत ‘अमेय’चे उल्हास लाटकर.