अमिताभ बच्चन यांना त्यांच्या चरित्रग्रंथाची पहिली प्रत देताना ‘अमेय’चे उल्हास लाटकर

लोकनेता... गोपीनाथ मुंडे मा. पंकजा मुंडे यांनी संपादित केलेल्या फोटोबायोग्राफीचे लोकार्पण

प्रवास जगाचा जगण्याचा प्रकाशन स्थळ : 33000 फूटांवर...विमानात! वीणा पाटील यांच्या या ‘हवेतल्या’ पुस्तक प्रकाशनाची नोंद ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली.

टू द लास्ट बुलेट विनीता कामटे यांनी लिहिलेल्या या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन करताना जे. एफ. रिबेरो