आदरणीय दादा वासवानी यांच्या हस्ते व मा. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत डॉ. कांतीलाल संचेती यांच्या Scripting Destiny पुस्तकाचे प्रकाशन.

‘हेमामालिनी’ अधिकृत जीवनकहाणी पुस्तक प्रकाशन समारंभ. हस्ते : मा. विलासराव देशमुख (तत्कालिन मुख्यमंत्री)

दिल्ली येथील वर्ल्ड बुक फेअरमध्ये अमेय प्रकाशनाच्या स्टॉलला मा. मनेका गांधी यांनी आवर्जून भेट दिली. त्यांनी लिहिलेल्या ‘आपले वृक्ष’ या पुस्तकाची प्रत त्यांना देताना ‘अमेय’चे उल्हास लाटकर व चिं. स. लाटकर

प्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती यांच्या ‘डॉलर बहू’ पुस्तकाची पहिली आवृत्ती ‘अमेय’तर्फे प्रकाशित झाली होती. त्याप्रसंगी सुधा मुर्ती यांचे समवेत ‘अमेय’चे उल्हास लाटकर