भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ‘ज्योतिपुंज’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्यावेळी जाज्वल्यपूर्ण भाषण करताना मा. मोदीजी.

TCS स्टोरी या एस. रामदोराई यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण.

Transforming Agriculture, Transforming India या मा. शरद पवार यांच्या शेती संबंधातील भाषणांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना भारताचे राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जी.

मा. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या ‘द सायंटिफिक इंडियन’ या पुस्तकाची पहिली प्रत त्यांना देताना.